आमच्याबद्दल
ग्रामपंचायत मार्गदर्शक
'ग्रामपंचायत गाईड या ॲपची निर्मिती NGO Guide या फॉर्म द्वारे करण्यात आलेली आहे. या ॲपचा व शासनाचा किंवा शासनाशी संलग्न असलेल्या कोणत्याही शाखेचा संबंध नाही. हा ॲप संपूर्ण खाजगी फर्मद्वारे संचलित केला जातो.
आमचे ध्येय (Mission)
ग्रामीण भागातील नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना शासकीय योजना, नियम आणि डिजिटल सेवांची अचूक माहिती देऊन त्यांना सक्षम करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पारदर्शक आणि कार्यक्षम ग्राम प्रशासनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
वैशिष्ट्ये
- नवीनतम शासन निर्णय (GR) आणि परिपत्रके
- विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन
- डिजिटल सेवा आणि ऑनलाइन अर्जांची माहिती
- सरपंच आणि सदस्यांसाठी विशेष मार्गदर्शन
संपर्क साधा
Disclaimer (अस्वीकरण)
ग्रामपंचायत गाईड ॲप एनजीओ गाईडद्वारे स्वतंत्रपणे विकसित केलेले ऍप आहे. हे अधिकृत सरकारी ॲप नाही आणि कोणत्याही सरकारी संस्थेशी संलग्न नाही. यामधील डेटा केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने सार्वजनिक स्रोतांमधून गोळा केला जातो.
आमची टीम सध्याच्या ग्राम पंचायत योजना, कायदे, कामकाज, मार्गदर्शक तत्त्वे आणि विविध कामांसाठी अर्ज करण्याच्या पद्धती बाबत स्वतंत्र संशोधन करते आणि आम्ही हा डेटा सुलभ आणि शोधण्यायोग्य स्वरूपात सादर करतो. नाममात्र वर्गणी शुल्क आम्हाला ही सेवा टिकवून ठेवण्यास आणि सुधारण्यास मदत करते.
आम्ही कोणत्याही सरकारी संस्था किंवा कंपनीशी संलग्न नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत लिंक्सद्वारे माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला वापरकर्त्यांना दिला जातो.
Panchayat Guide App
Version 1.0.0
© 2025 All Rights Reserved